Learning Liaison Apalaya in Marathi लर्निंग लायसन फक्त दोनशे रुपयांमध्ये अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढा

 मित्रांनो वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या Learning Liaison Apalaya in Marathi लर्निंग लायसन आता तुम्ही फक्त दोनशे रुपयांमध्ये अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढू शकता आणि त्याच्या बद्दलची माहिती त्याच्यामध्ये याच्यासाठी आपलिकेशन कसं करायचं याची फीस कसे भरायचे याच्यासाठी टेस्ट कशाप्रकारे द्यायचे आणि हे Learning Liaison Apalaya in Marathi लर्निंग लायसन ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड कसा करायचा हेच खाली व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण परिवहन विभागाच्या माध्यमातून परिवहन सेवा आता parivhan.gov.in नावाच्या पोर्टल वर  ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे त्याची लिंक येथे आहे ..

how to Learning Liaison Apalaya in Marathi

तर मित्रांनो खाली तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे त्यामध्ये सर्व माहिती आहे लर्निंग लायसन कसं काढायचं पेमेंट कसं करायचं सर्व माहिती त्यामध्ये दिलेले आहे तर तुम्ही फक्त प्ले करून व्हिडिओ संपूर्ण बघा ..

Learning Liaison Apalaya prosess.

Leave a Comment